Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
रिकाम्या वेळेमध्ये आपण स्वत: आरशासमोर उभे राहायचे आणि स्वत:च स्वत: चे निरिक्षण करायचे. निरिक्षण करत असताना आपल्या मनामध्ये इतर कुठलेही विचार आले नाही पाहिजे. आपण जन्माला आलो आहे म्हणून जीवन जगायचे आहे असे वागू नये. आपल्याला जीवनामध्ये काय करायचे आहे याचा आपण स्वत: नीट विचार करायला पाहिजे. आपण
स्वत:ला ओळखू शकलो तर जीवनामध्ये आपण खूप पुढे जाऊ शकतो. समाजामध्ये इतर लोक काय करत आहेत याचा आपण विचार नाही केला पाहिजे. समाजामध्ये आपले स्वत:चे नाणे खणखणीत वाजवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून स्वत:ला कसे ओळखाल ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended