Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य विचार सुरू असतात. आपल्याला आपल्या शरीरातील मन काय सांगत असते याचा प्रथम विचार केला पाहिजे. आपण समाजामध्ये वावरत असताना आपली ओळख ही सगळ्यांशी होत असते. यांमधील काही व्यक्तींशी आपली कालांतराने जवळीक तयार होते. त्यांच्याशी आपले नाते घट्ट तयार होते. मग ते आपल्याला काही मार्गदर्शन किंवा काही गोष्टी सांगत असतात. आपण कोणत्या गोष्टी ऐकायच्या या आपल्यावर असतात. त्यामुळे बहिर्मन म्हणजे बाहेरील व्यक्तींनी आपल्या मनावर बिंबवलेल्या गोष्टी किंवा माहिती असते. म्हणून
अंतर्मन व बहिर्मन यांचे ऐक्य ! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended