Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जर स्वत:च्याच शरीराकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. शरीराकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या शरीरावर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फरक जाणवायला सुरुवात होतात. आपल्या शरीराची काळजी आपण योग्य पद्धतीने कशी घेतो यावर आपण भर दिला पाहिजे. आपले शरीर कोणत्या प्रकारच्या आहारामुळे संतुलित राहण्यासाठी मदत होईल यावर आपण लक्षकेंद्रित करावे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी शरीराकडे दुर्लक्ष केले तर? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended