Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवनात कधी, केव्हा, कुठे व का थांबायचे या प्रश्नाचे उत्तर हे आपल्या हातात असते. आपण जीवनामध्ये शैक्षणिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच नोकरीच्या शोधात लागतो. आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये एका चांगल्या पोस्टची नोकरी मिळावी ही प्रत्येकाची ईच्छा असते. एकदा आपल्याला नोकरी मिळाली की आपण आपले संपूर्ण आयुष्य त्यामद्ये झोकून देऊन काम करत असतो. आपल्या जीवन प्रवासाची गाडी एकदा का सुरू झाली की त्याला थांबायला फार वेळ लागतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात थांबायचे कुठे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended