Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
विचार प्रदूषण दू:खाचे कारण ? यावर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो. चांगले विचार केले तर चांगल्याच गोष्टी घडणार. आपल्या मनामध्येच जर खोट असेल किंवा वाईट विचार करण्याची सवय असेल तर चांगल्या गोष्टी घडणार कशा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. म्हणून विचार प्रदूषण दू:खाचे कारण ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended