Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रार्थना आपली संरक्षण करते का ? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. आपण प्रार्थना म्हटली तर त्याचा उपयोग हा आपल्याला रोजच्या दैनंदिन दिवसामध्ये होत असतो. माणसाने देवाची प्रार्थना म्हणून उपयोग नाही तर प्रार्थना अंमलात आणणे देखील महत्वाचे आहे. फार पूर्वीच्या काळातील माणसे देवाची प्रार्थना बोलल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाहीत. पण आताच्या काळातील तरूण वर्ग प्रार्थना बोलायला तिरस्कार करतो. प्रार्थना बोलण्याने आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होत नाही. म्हणून प्रार्थना एक रक्षण कवच ! यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended