Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आजच्या जगात आपण शहाणे नाही झालो तर कोण पण येऊन आपली टिंगळ करून जाईल. आज तंत्रज्ञानाच्या आधारावर जग येवढे पुढे गेले आहे की जन्मल्यापासूनच प्रत्येकाला शहाणपण यायला सुरुवात होते. आपण समाजामध्ये काम करत असताना चतुर बुद्धिने काम केले पाहिजे. आज लहान बाळ जन्माला येण्यापूर्वीच आईच्या गर्भातून शहाणे बनून बाहेर येत असतो. आज आपण अज्ञानी प्रकारे काम करत राहिलो तर आपल्याला कोणीच विचारणार नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शहाणपण का हवे ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended