Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण शरीराकडे एका चांगल्या नजरेने बघायला पाहिजे. शरीराकडे बघताना आपला दृष्टीकोन हा नेहमी चांगला असला पाहिजे. आपल्या शरीराची म्हणज तब्येतीची काळजी आपण योग्य पद्दतीने घेतली पाहिजे. प्रत्येकाचा शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शरीराकडे कसे पाहावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended