Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शंकर हातामध्ये ज्याप्रकारे त्रिशूळ घेऊन उभा असतो त्याचप्रकारे माणसामध्ये देखील नामधारणाचा त्रिशूळ असतो फक्त तो कोणालाही दिसत नाही. माणसाच्या ओठामध्ये नाम, हातामध्ये काम आणि ह्रदयामध्ये राम असे त्रिशूळाचे स्वरुप असते. माणसाला परमेश्वराने दिलेले त्रिशूळ तुम्ही जीवनविद्यामध्ये तपासून पाहू शकता असे वामनरावांनी सांगितले आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी नामधारकाचा त्रिशूळ कोणता ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended