Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई आपली spinster party एन्जोय करतेय,सईने तिच्या या पाट्रीचे फोन सोशल मिडीयावर शेअर केलेत येत्या 30 नोव्हेंबरला सई लोकूर विवाहबंधनात अडकणार आहे.त्यामुळे यंदाची सईची माहेरची दिवाळी शेवटची असल्या कारणाने ती घरांच्या आणि तिच्या मित्रमंडळींना जास्त वेळ देताना दिसतेय. त्यासाठी आमचा हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Sailokur #MarathiActress #Entertainment
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended