Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
धर्माचे पैलू हे अनेक प्रकारचे असतात. धर्माच्या पैलूंचे अधिक महत्व हे आपल्याला विविध ठिकाणाहून कळत असतात. आज आपल्या देशामध्ये असंख्य प्रकारचे धर्म आहेत. जगातील कोणताही व्यक्ती स्वत:च्या धर्माविरूद्ध जर कोणी वाईट बोलले तर ते सहन करत नाही. त्यांच्यामध्ये त्या व्यक्तिविरूद्ध मोठ्या प्रमाणात द्वेष निर्माण होतो. आपल्या समाजावर धर्माच्या पैलूंचा प्रभाव हा पडत असतो. आज जगामध्ये सर्व धर्म एकसारखेच आहेत अशी शिकवण दिली जाते, पण आपण ती अजूनपर्यंत अंमलात आणली नाही आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी कर्तव्य धर्मांचे पैलू कोणते ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended