Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन क्रिएटीव्ह गोष्टी करत असतो. काही दिवसांपूर्वी रितेशन आपल्या वडिलांचा कोट एका हाताने परिधान करत असलेला व्हिडिओ बनवला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता, रितेशने पुन्हा एकदा क्रिएटीव्ह व्हिडिओ बनवला आहे.
रितेशची ही नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत ahe. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा चालू आहे.

#lokmatcnxfilmy #RiteishDeshmukhDiwaliLook #Diwali2020
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended