Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सर्व ठिकाणी देव कसा ? म्हणजे आपली नजर ज्या ठिकाणी जाईल तेथे दिव्यत्व आहे असे वामनराव म्हणतात. जगामध्ये ज्या ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचा खजिना आहे त्याठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना किंवा काही चांगले काम करत असताना अनेक व्यक्तिंशी आपला संपर्क होत असतो, त्यांमध्ये परमेश्वराचा देखील समावेश असतो. खरंतर देव आपल्याला दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व आपल्या आजूबाजूला आहे असे जाणवते. देव हा चांगल्या माणसांमध्येच लपलेला असतो फरक फक्त एवढाच आहे की तो आपल्याला दिसत नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सर्व ठिकाणी देव कसा ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended