Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपल्याला देण्यात आलेल्या कामावर आपण प्रेम करत राहायचे. आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा कंटाळवाणा केला नाही पाहिजे. आपण जर कामावर प्रेम केले तरच आपल्याला जीवनामद्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल. कामाचा कंटाळा करणे म्हणजे अपयशाला आलिंगन घालणे असाच काहीसा अर्थ त्याचा होतो. कामावर जर आपण मनापासून प्रेम केले तर आपल्याला नविन कामाची संधी मिळते. म्हणून काम आणि कामावरचे प्रेम यांमध्ये साम्य आहे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी काम आणि कामावरचे प्रेम यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended