Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जीवनामध्ये स्मृती आणि विस्मृती हे दोन महत्वाचे घटक आहेत. पहिले विस्मृती म्हणजे विशेष एखादी गोष्ट जी कायम आपल्या मनामध्ये घर करून राहते. तर स्मृती म्हणजे समाजामध्ये घडून गेलेल्या गोष्टी होय. आयुष्यात विस्मृती व स्मृती हे दोन दिव्य व्यवस्था असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे माणसाने नेहमी विस्मृतीमद्ये रमून न राहता जीवनामध्ये पुढचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विस्मृती एक व्यवस्था! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended