Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती हे नकळतपणाने काहीतरी मार्गदर्शन करत असतात. आयुष्यात आपण कितीही उंच भरारी घेतली व यशस्वी झालो तरी आपल्याला कठीण काळात कोणी मदत केली होती त्यांना मात्र विसरू नये. माणुसकी जर आपल्याला टिकवायची असेल तर आपण एकमेकांना अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही पैशांनी जिंकता येत नाही. त्यासाठी आपल्याला एकमेकांना धीर देणे गरजेचे आहे. म्हणून पैशांपेक्षा कितीतरी पटीने माणुसकी अधिक श्रीमंत असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी माणुसकीचे संस्कार महत्वाचे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended