Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिक्षणामुळे माणूस ज्ञानी बनतो. शिक्षणामुळे आपण जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आपण शिक्षणामुळे जगातील असंख्य ज्ञान आत्मसात करू शकत आहोत. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर आपण इतरांनाही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जगातील कोणत्याही गोष्टीमध्ये जेवढी ताकद नाही आहे तेवढी ताकद शिक्षणामध्ये आहे. आयुष्यात आपण अज्ञानी राहू नये म्हणून आपल्याला शिक्षण दिले जाते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शिक्षणाचा नेमका हेतू काय ? यावर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended