Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आनंद वाटल्याने आपल्याला अधिक आनंद हा मिळत असतो. आनंद हा आपण जेव्हा चांगले कृत्य आपल्या हाताने घडते तेव्हा ते आपल्याला मिळते. आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे आनंद झाला की, आपण ते सर्वांना सांगत सुटतो. पण दु:ख जर आपल्या वाट्याला आले तर आपण आपले दु:ख इतरांबरोबर वाटले पाहिजे. आनंद आणि दु:ख एकमेकांवर आधारीत आहे. आनंद वाटल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येण्यास अधिक वाढ होते. म्हणून आनंद का वाटायचा ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended