Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जगामध्ये परमेश्वराचे स्थान अस्तित्वात आहे. खरं तर परमेश्वर हा आपल्याला माणसांच्या रूपामध्ये भेटत असतो. आपण मात्र परमेश्वराला शोधण्यासाठी मंदिरामध्ये जात असतो. मंदिरामध्ये परमेश्वराला भेटण्यासाठी आपण जात असतो तेव्हा तो दगडाच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून जगात परमेश्वर आहेच! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShreeWamanraoPai #God #World #Jeevanvidya #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended