Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवनामध्ये देवाचे नाव का घेत असतो? याच्या पाठीमागे बरीचशी कारणे दडलेली आहेत. आजच्या काळातील तरूण मंडळी देवाचे नाव फक्त अडचणीच्या वेळीच काढत असतात. पण फार पूर्वीच्या काळातील लोकांच्या मुखामध्ये सदैव देवाचे नाव विरंगळत असायचे. कारण त्यांना देव फक्त अडचणीच्या काळामध्ये आठवत नसायचा. आपण आयुष्यामध्ये देवाचे नाव घेण्यामागे बरेचसे सुख दु:खाचे प्रसंग येतात म्हणून घेत असतो. देवाच्या नावामध्ये एक प्रकारची शक्ती लपलेली असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाचे नाव का घ्याल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended