Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये चांगल्या मार्गाने आपल्याला योग्यरीतीने पुण्य मिळवता येते. पुण्य कसे मिळवणे हे आपल्या हातामध्ये असते. आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने काम कसे करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. जीवनात जर आपल्यासा पुण्यच कमवायचे असेल तर त्यासाठी अनेक चांगले मार्ग हे आपल्या जीवनामध्ये उपलब्ध आहेत. पुण्य कमावताना आपल्याला हे पुण्य कसे मिळाले आहे याचा आपण विचार करावा. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात पुण्य कसे मिळवाल? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended