Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
खरं तर आपल्या आयुष्यामध्ये वास्तविक दोनच देव असतात. आपले आई व वडील हे सर्व प्रथम आपले देव त्यानंतर इतर, आपल्याला आयुष्यामध्ये असंख्य माणसे ही दररोज भेटत असतात. यांमद्ये खरोखरच देवाच्या रुपामध्ये आपल्याला अनेकजण मदतीचा हात देत असतात. आपण ज्या वेळेला संकटामध्ये असतो त्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष देवाच्या रुपामध्ये जे कोणी व्यक्ती मदत करत असतो त्यांना आपण दिसणार देव असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी दिसणारे देव कोणते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended