Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
परमार्थात देहबुद्धी म्हणजे देहाचा शरीराशी काहीही संबंध नाही असा अर्थ आहे. मनुष्याचा देहाशी संबंध हा मायेशी आहे. आयुष्यामध्ये स्वरुपाची जागृती येण्यासाठी जे काही आपल्याला करायचे असते त्याला परमार्थ असे म्हणतात. आजचे जग हे तंत्रज्ञानावर आधारीत असल्यामुळे मानवी जाीवन आणि संगणकाचं एक घट्ट नात तयार झाले आहे. त्यामुळे मनुष्य स्वत:च्या बुद्धीला फार कमी चालना देत असतो. पूर्वीच्या काळातील माणसे स्वत:च्या बुद्धीचा वापर करत असायचे. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळत असायची. पण आजच्या काळात मानवी जीवन हे पूर्णपणे संगणकावर आधारीत असल्यामुळे त्यांचा देहबुद्धीशी कधी संबंध आला नाही. म्हणून देहबुद्धी म्हणजे काय? यावर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतोच. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी या व्हिडीओमधून आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते एकदा नक्की बघा ?

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended