Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. या विचारांमधून मार्ग काढत आपण जीवनात पुढे जायचे असते. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार हे येत असतात ते आपल्या कृतीमधून समोरच्या व्यक्तीला दिसत असतात. आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार चालू असतात हे फक्त स्वत:लाच माहित असते. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये दुस-या गोष्टींचा विचार यायला सुरूवात होते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मन म्हणजे विचारांची साखळी कशी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended