Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नामस्मरण व इशस्मरण यांमधला फरक प्रथम माणसाने समजून घेणे आवश्यक आहे. नामस्मरण म्हणजे आपण आपल्या मनामध्ये काही विशिष्ट काळासाठी देवाचे नामस्मरण करत असतो. इशस्मरण म्हणजे आपल्या मनामध्ये सतत देवाची श्रद्दा सुरु असते किंवा एकसारखा आपल्याला देवाचाच विचार येत असतो. इशस्मरण म्हणजे एकप्रकारे आपण नामजप करतो असादेखील त्याचा अर्थ होतो. आपण स्मरण करतो तेव्हा आपल्याला प्रथम त्याची ओळख पाहिजे. स्मरण आणि स्वरूप हे एकाच नाण्याचे दोन प्रकार आहेत. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी नामस्मरण व इशस्मरण यांमधला फरक काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended