Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जगामधील काही अपवादात्मक माणसे सोडली तर प्रत्येक मनुष्यामध्ये भ्रम भरलेले आहे. भ्रम असलेली माणसे कधी काय करतील याचा कोणालाही अचूक अंदाज घेता येत नाही. आयुष्यात काही तरी काम करत असताना आपण स्वत:लाच विसरत जातो त्याला भ्रम असे म्हणतात. मनुष्य कोणतेही काम करत असाताना भ्रमामध्ये जर अडकला तर त्याला भ्रमिष्ठ असे बोलतात. समाजामध्ये ज्या काही गोष्टी अनिष्ठ आहे ते भ्रमिष्ठ मनुष्य जीवनामध्ये करत असतो. कुटुंबामध्ये एक जरी भ्रमिष्ठ मनुष्य उदयास आला तर संपूर्ण कुटुंबाची त्याच्यामुळे वाट लागते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी भ्रम म्हणजे काय? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Category

People
Comments

Recommended