Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवन जगत असताना आपल्याबरोबर असणारी व्यक्ती जर अज्ञानी असेल तर त्याला ज्ञानी कसे बनवता यावर आपण भर दिला पाहिजे. आजच्या काळामध्ये समाजात अज्ञानी असणा-या व्यक्तिंचे प्रमाण खूप कमी झाले आहे. आपण जीवन जगत असताना आपल्याला असे वाटते की, अज्ञानी व्यक्तीला कोणत्याही त्रासाला किंवा अडचणींचा सामना करावा लागत नाही. आपल्या जीवनामध्ये जर आपण अज्ञानी असू तर खूप संकटांना झेलण्यासाठी आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून सद्गुरुंनी "अज्ञान" हे माणसाला त्रासांपासून सुरक्षित ठेवते का ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्सन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended