Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील प्रसिद्द मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेमध्ये सोहम म्हणजेच बबड्याने त्याच्या आईवडीलांना चक्क घराबाहेर काढले आहे. आईवडीलांना घराबाहेर काढल्यामुळे त्याची सतत चीडचीड होत आहे. त्यामुळे घराबाहेर काढलेल्या आपल्या आईवडीलांना बबड्या परत घरामध्ये आणणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे आज आम्ही याच विषयावर तुमच्यासाठी एक खास व्हिडीओ घेऊन आलो आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Niveditasaraf #Tejashripradhan #Agabaisasubai #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended