Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी कलाकार हे नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅक्टिव असतात. स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते आपल्या चाहत्यांची करमणूक करत असतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि विराजस कुलकर्णी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांची करमणूक केली आहे. या दोघांनी नक्की काय केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Virajaskulkarni #Entertainmentnews #Gautamideshpande #Mitalimayekar #Aarohwelankar #Marthiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended