Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये असे म्हटले जाते की, आयुष्यात कोणतेही काम करा. त्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद कसा शोधत येईल याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद लपलेला असतो. जीवनविद्येने आनंद वाटता वाटता आपल्याला आनंद कशा प्रकारे लुटता येईल याचा सिद्धांत मांडला आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आनंद कुठे पाहायचा ? यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended