Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्याला जीवनात जर सुख, समृद्धी आणि यश मिळवायचे असेल तर प्रामाणिकपणाने आपण काम करावे. आपण काम करत असताना आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही याची आपण दखल घेतली पाहिजे. आपण काम करत असताना आपल्याला जर कामामध्ये यश मिळत असेल तर ते यश आपण इतरांबरोबर वाटून घेतले पाहिजे. जीवनामध्ये जर कोणाची अधोगती होत असेल तर त्याला आपण प्रगतीपथावर कसे पोहोचवू शकतो याचे मार्गदर्शन करावे. त्यामुळेच आपल्याला जीवनात सुख, समृद्दी व यश मिळते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात सुख समृद्धी, यश कसे मिळवाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended