Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाण्याला ज्या प्रकारे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यात सुद्धा दोन बाजू असतात. समता आणि विषमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनामध्ये विषमता ही दिसण्यात असते आणि समता ही असण्यात आहे. एखादे नाणे हे आपण दोन्ही बाजूने उलघडून बघू शकतो. समता आणि विषमता हे एकमेकांवर आधारीत असतात. पण त्यांचा परिणाम मात्र वेगवेगळा असतो. त्याचबरोबर कोणत्याही घटनेला किंवा गोष्टीला या दोन बाजू असतातच. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended