Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
एखाद्या चांगल्या गोष्टींमध्ये किंवा चांगल्या कामात पुण्य हे हमखास दडलेले असते. जीवन जगत असताना आपण जेव्हा समाजामध्ये काही चांगले काम करत असतो तेव्हा आपल्या हातून हमखास पुण्य केले जाते. एखादी व्यक्ती भयंकर संकटात व अडचणीत सापडली असेल तर त्याला आपण जेव्हा मदत करतो तेव्हा पुण्याचे काम हे आपल्याकडून होत असते. पुण्य म्हणजे आपल्याला इतर व्यक्तींकडून मिळालेली एकप्रकारची शाबासकीच असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी पुण्य म्हणजे काय ते कशात आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended