Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सईचं लग्न बेळगावमध्ये ३० नोव्हेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडलं. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओची सुरूवात शाही लग्न मंडपापासून होते. तिथल्या प्रत्येक सोहळ्यांसाठी केलेले डेकोरेशन पहायला मिळतंय. त्यानंतर एन्ट्री होते ती नवरीची म्हणजेच आपल्या लाडक्या सईची. मराठमोळ्या अंदाजात सई खूपच गोड दिसतेय. त्यानंतर तिच्यासोबत रोमांस करताना दिसतोय तीर्थदीप. मग वर-वधूची हळद, मेहंदी, संगीत सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण या व्हिडीओत पहायला मिळतंय. तीर्थदीप आणि सईच्या रोमँटिक डान्ससोबतच कुटुंबातील सदस्यांच्या डान्सची झलकही यात पहायला मिळाली.

#Lokmatcnxfilmy #Sailokur #Tirthadeeproy #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended