Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बालकलाकार शिवांजली पोर्जे या चिमुकलीने सोशल मीडियावर स्वत:मधील असलेल्या कलेने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शिवांजली पोर्जे या चिमुकलीने अल्पावधीतच प्रसिद्धी कशी मिळवली आहे आणि हे सगळं करत असताना तिला कुणाची मदत मिळाली आहे, त्याचबरोबर एकंदरीच तिच्या जीवनप्रवासाबद्दल ती काय म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Shivanjaliporje
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended