आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. एकसारखे मनामध्ये विचार आल्याने आपले कामामध्ये लक्ष लागत नाही. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार हे येत असतात तेच आपल्या कृतीमधून दिसण्यात येते. आपल्या मनामध्ये आलेले चांगले विचार आपण चांगल्या कामासाठी कशाप्रकारे वापर करतो हे महत्वाचे आहे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी विचार आपल्या जीवनाची गुरुकिल्ली यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Comments