Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
परमेश्वराने प्रत्येकाची शरीर रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असल्यामुळे तो आपापल्यापरीने आयुष्याचा आनंद लुटत असतो. आपले शरीर असे असते तर मी असे केले असते असे आपण आपल्या मनाला सांगत असतो. आपल्या शरीरामध्ये लवचिकता, प्रामाणिकपणा व मेहनत करण्याची जिद्द असेल तर परमेश्वर सुद्धा आपल्याला रोखू शकत नाही. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी प्रत्येक शरीर हे परमेश्वर यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended