Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा लग्नसोहळा येत्या 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे. बेळगावात दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्यासाठी सईची लगीनघाई सुरु झालीय....सई या लग्नासाठी खूपच एक्साईटेड असल्याचं तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओवरून दिसतंय. सईने तिचे काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.. या ‘पटाका दुल्हन’चं केळवण नुकतंच पार पडलं. तसंच या वेडिंगसाठी सईने वेडिंग नेल आर्ट करून घेतलं आहे....हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #WeddingNailArt #Nailart #Sailokur
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended