Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भोळा भाभडा गावकरी असो ते लोकमान्य टिळक सारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका सुबोध अगदी सहज आणि प्रामाणिकपणे पडद्द्यावर मांडली आहे.... स्वत:ला एकाच इमेजमध्ये न बांधता मनोरंजन, ड्रामा, डार्क शेड अशा आव्हानात्मक भूमिका जरी धोकादायक असल्या तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोध सहज पेलवून नेहतो त्यामूळे घोडे स्वारी, तलवारबाजी, लढाई करताना सुबोध नक्कीच पाहिला मिळेलं
मात्र आता ही घोडे स्वारी नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी चालू आहे हे अजून गुलदत्यात जरी असलं तरी फर्जंद, फतेशिकस्त नंतर दिगपाल लांजेकर आगामी सिनेमा जंगजौहार हा येत आहे या सुबोध भावे झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र मोठ्या पडद्यावर एक धामाकेदार भूमिकेत सुबोध दिसणार हे नक्की आता मराठी की बॉलिवूड हे तर वेळ आल्यावर कळेल.

#lokmatcnxfilmy #SubodhBhave #Biopic
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended