Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
संन्यासी व्यक्ती हे समाजामध्ये वावरत असताना त्यांन माणसांकडून भिक्षा मागून खाण्याची खूप आवड असते. संन्यासी व्यक्ती हे कधीच कोणत्याही कंपनीमध्ये काम करत नाही. ते समाजामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करत असतात. संन्यासी व्यक्ती हे दिवसभर लोकांच्या दरवाजावर किंवा कोणत्यातरी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भिक्षा मागत असतात. भिक्षा मागत असताना ते पांढरे किंवा सफेद वस्त्र परिधान करतात. म्हणून सद्गुरुंनी संन्यासी भगवे किंवा पांढरे कपडे का घालतात ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Motivation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended