Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी अभिनेता आस्ताद काळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आस्तादने लिहिलेल्या या पोस्टमुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. आस्तादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेमकी काय पोस्ट लिहिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Entertainmentnews #Aastadkale #Marathiactor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended