Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मानसीचा लग्नसोहळा नुकताच पुणे येथे पार पडला. अभिनेत्री मानसी नाईकने लोकमतला दिलेल्या या EXCLUSIVE मुलाखतीमध्ये तिच्या संपूर्ण लग्नसोहळ्याविषयी आणि प्रदीप बरोबर असेलेलं तिचं नातं यावर ती काय म्हणाली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Celebritywedding #Manasinaik #Pardeepkharera #MarathiActress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended