Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री कंगना रानौत आणि गायक दिलजीत दोसांच यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर वॉर रंगत आहे. कंगनाचे ट्विटर वॉर हे संपूर्ण जगाला माहित आहे. राजकारणापासून ते सेलिब्रिटींपर्यंत ती अनेकांशी ट्विटरवरून पंगा घेताना आपल्याला दिसते. सध्या कंगनाचं गायक दिलजीत दोसांझसह ट्विटरवॉर रंगताना आपल्याला दिसत आहे. कंगनाचं दिलजीत सिंह बरोबर ट्विटर युद्ध कसं सुरू झालं त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Kanganaranaut #Diljitdosanjh #Bollywoodnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended