Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आपल्या गुरुवर मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. आपण गुरुंच्या मार्गदर्शनाचा योग्य पद्धतीने अंमलबजावणी करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा अविभाज्य घटक आहे. गुरुंनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपण तंतोतंत पालन करत असतो. त्यामुळेच गुरु परंपरा एक अधिवशेन आहे, त्यावर सद्गुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Adhiveshan #Convention #Tradition #Jupiter
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended