Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जर सत्कर्म केले तर आपण एकप्रकारे देवाची सेवा करतो आहे असेच आपल्याला वाटत असते. जीवनामध्ये आपण नेहमी चांगले सत्कर्म करण्यावर भर दिला पाहिजे. सत्कर्म केल्यामुळे जीवनामध्ये आपल्याला भरभराटी प्राप्त होते. देवाची सेवा म्हणजेच समाजामध्ये विकलांग प्रकारची माणसे असतात त्यांना आपण मदत करायचे काम करावे. त्यांच्या रूपामध्ये परमेश्वर लपलेला असतो. त्यामुळे जीवनामध्ये जर कोणी संकटात सापडले असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सत्कर्म म्हणजे देवाची सेवा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended