Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठी वाहिनीवरील "येऊ कशी तशी मी नांदायला" या नविन मालकेमध्ये सध्या काय घडत आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. या मालिकेमध्ये आता कोळी फेस्टीव्हलची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यानुळे आता कोळी फेस्टिव्हलमध्ये काय काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Yeukashitashiminandayala #Shubhangigokhale #Shalvakinjawadekar #Anvitaphaltankar #Kolifestival
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended