Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रत्येक धर्म हा एकसमानच असतो. प्रत्येक धर्माचा आपण आदर राखलाच पाहिजे. आपण धर्माचा विचार करण्याअगोदर सर्वप्रथम आपण भारतीय आहोत याचे भान राखावे. प्रत्येक धर्माचा अर्थ हा निरनिराळाच असतो. म्हणून पुरुषोत्तम राजिमवाले यांनी धर्माचा नेमका अर्थ काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Religion
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended