Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आज देशातील प्रत्येक नागरिक हा अगोदर आपल्या देशाचा विचार करत असतो, त्यानंतर संपूर्ण जगाचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. प्रत्येक नागरिकाचे देश हे वेगळेवेगळे आहेत, पण जग फक्त एकच आहे. त्यामुळे आपण जगामधील प्रत्येक नागरिकाचा आदर केला पाहिजे. आपल्यापरीने दुस-याला मदत करण्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे करावे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जग सुखी व्हावे ही आपली संस्कृती! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended