Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपले शरीर ही वास्तू नसून ते एक अवयव आहेत. आपल्या शरीरारातील अवयवांचा आपण विविध कामांसाची उपयोग करतो. परमेश्वराने प्रत्येकाला अवयव हे एकसारखे दिलेले असतात. आपल्याला परमेश्वराने दिलेल्या अवयवांचा आपण योग्यपद्धतीने उपयोग केला पाहिजे. त्यामुळे सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी शरीर ही वास्तू कशी व काय करते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended