Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपले मन कोणत्या गोष्टींमध्ये रमते हे फार महत्वाचे आहे. आपल्या सुखाचे कारण हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लपलेले असते. आपल्याला सुख कशातून मिळते आहे याचे आत्मपरिक्षण आपण केले पाहिजे. ज्या गोष्टींमधून आपल्याला जीवनामध्ये सुख व समाधान मिळत आह ते आपण करावे. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या सुखाचे मूळ मन का आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended